मागे जा

पेढा पराठा

साहित्य :

तीन वाट्या सत्वान्न कणिक,
भाजलेले सत्वान्न बेसन पीठ आठ चमचे ,
पेढे कुस्करून दीड वाटी,
तूप,
सत्वान्न तांदुळाची पिठी.

कृती :

१. तूप गरम करून त्यात सत्वान्न डाळीचे पीठ टाकावे.
२. कुस्करलेले पेढे टाकावे. हे मळून घ्यावे
३. दोन चमचे तूप गरम करून सत्वान्न कणकेत घालावे.
४. घट्ट कणिक भिजवावी. दोन पाऱ्यांमध्ये सारण भरावे.
५. पिठीवर पराठा लाटावा.
६. मंद गॅसवर भाजून तूप सोडावे.
७. हा पराठा लोणच्या बरोबर चवदार लागतो.